राज्यसभा निवडणुकीत आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचं हॉटेल 'मॅनेजमेंट', भाजप आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये सोय. फोडाफोडीचा धोका टाळण्यासाठी शिवसेनेचा हॉटेल बदलण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती.