¡Sorpréndeme!

Amravati: केंद्राच पोर्टल बंद पडल्याने शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा माल बाजार समितीत पडून

2022-06-05 70 Dailymotion

केंद्र शासनाच्य चालणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती नाफेड अंतर्गत तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांचा चणा खरेदीची प्रक्रिया बंद पडली. केंद्राचे नाफेड पोर्टल अचानक बंद पडल्याने शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पडून असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता अचानक नाफेडचे हे पोर्टल बंद पडले. त्यामुळे आज शेकडो शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत थेट तहसील कार्यालयावर धडक दिली.
#amravati #tivsa #nafed #nafedportal #nafedportalnews #farmers #farmer