¡Sorpréndeme!

बुलढाणा : सहाशे पेक्षा जास्त सैनिक असलेलं गाव; देशसेवा करण्याची तरुणांची प्रेरणादायी जिद्द

2022-06-05 2,598 Dailymotion

बुलढाणा जिल्ह्यातील भादोला हे ७ हजार लोकसंख्या आणि जवळपास बाराशे ते तेराशे घरं असलेलं छोटस गाव. मात्र या गावात आजपर्यंत सहाशेच्या वर सैनिकांनी सैन्याच्या विविध बटालियनमध्ये सेवा दिली आहे. त्यामुळे या गावाला 'सैनिकी गाव' अशी नवी ओळख मिळाली आहे. पाहुया या प्रेरणादायी गावाची गोष्ट.

#buldhana #army #soilders