¡Sorpréndeme!

Bhor Environment Special Report : एकाच ठिकाणी 7 रंगाची माती, रायरेश्वराच्या वाटेवर, भौगोलिक विविधता

2022-06-05 16 Dailymotion

छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली त्या ठिकाणी 7 रंगाची माती बघायला मिळते. रायरेश्वराच्या वाटेवर असलेल्या या भौगोलिक विविधतेवर पर्यावरण अभ्यासकांचं संशोधन सुरु.