¡Sorpréndeme!

Carbon Dioxide : पृथ्वीवरील कार्बनडाय ऑक्साईडचा स्तर रेकॉर्डब्रेक पातळीवर ABP Majha

2022-06-05 98 Dailymotion

मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेच्या आरक्षण सोडतीविरोधात मुंबई काँग्रेसनं उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभागरचनेच्या आरक्षणांची सोडत पुन्हा काढण्यात यावी, अशी मुंबई काँग्रेसची मागणी आहे. मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेच्या दबावाखाली महापालिका आयुक्तांच्या केबिनमध्ये वॉर्ड आरक्षण ठरल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.