आणि आता बातमी बूस्टर डोस संदर्भातली... कोरोनावरील कोर्बेवॅक्स लशीला बूस्टर डोससाठी डीसीजीआयनं परवानगी दिलीए.. त्यामुळे आता कोवॅक्सिन, कोविशिल्डप्रमाणे बुस्टर डोससाठी कोर्बेवॅक्सचाही पर्याय उपलब्ध असेल... याआधी कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचे दोन डोस घेतलेल्यांनाही कोर्बेवॅक्सचा बुस्टर डोस घेता येणार आहे..