राज्यसभा निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांकडून मोर्चेबांधणी. वंचितसह समर्थकांचा आमदारांचा पाठिंबा मिळवणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. हितेंद्र ठाकूरांशी बोलून मतपरिवर्तन करू, नाना पटोलेंचं वक्तव्य.