¡Sorpréndeme!

Voting for Rajyasabha : अपक्षाचं मत कुणाच्या पारड्यात? ABP Majha

2022-06-04 27 Dailymotion

राज्यसभा निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांकडून मोर्चेबांधणी. वंचितसह समर्थकांचा आमदारांचा पाठिंबा मिळवणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. हितेंद्र ठाकूरांशी बोलून मतपरिवर्तन करू, नाना पटोलेंचं वक्तव्य