विदर्भाची पंढरी म्हणून अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूरला ओळखलं जातं. प्रतिपंढरपूर म्हणून रुख्मिणीच माहेर कौडण्यपूर म्हंटल जात.आषाढि एकादशीला दरवर्षी रुख्मिणीच्या पादुका पालखीत घेऊन वारकरी सासरी म्हणजेच पंढरपूरला जातात. विदर्भातील ही एकमेव पालखी असल्याचं म्हणतात जात.
#yashomatithakur #palakhi #waari #rukmini #dnyaneshwar #vitthalrukmini #pandhari #pandharpur #palakhiupdates #rukhmini #rukhmini #kaudanyapur #vidarbha