¡Sorpréndeme!

मास्क सक्तीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केली राज्य सरकारची भूमिका

2022-06-04 108 Dailymotion

राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. याबद्दलची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत राजेश टोपे यांनी नागरिकांना बंदिस्त ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन केले.

#rajeshtope #coronavirus #masks #maharashtra