¡Sorpréndeme!

Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी भाजपच्या 'या' उमेदवारांची यादी दिल्लीत ABP Majha

2022-06-04 466 Dailymotion

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी दिल्लीत पाठवण्यात आलीय. या निवडणुकीसाठी भाजप पाच उमेदवार देणार आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड याचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळतेय. तर उर्वरित जागांसाठी पंकजा मुंडे, चित्रा वाघ, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, सदाभाऊ खोत आणि कृपाशंकर सिंह यांची नावं आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.