Corona : मुंबईत वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क, रुग्ण वाढणाऱ्या भागात समूहचाचण्या, झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतागृहांमध्ये दिवसातून 5 वेळा सॅनिटायझेशन करा.