Belgaum Artist: गळ्यात जिवंत साप घालून कलाकार रंगमंचावर ABP Majha
2022-06-03 79 Dailymotion
एका नाटकाच्या प्रयोगात महादेवाची भूमिका साकारणारा कलाकाराची गळ्यात जिवंत साप घालून एन्ट्री. रंगमंचावरील सहकलाकारांमध्ये भीती. बेळगाव जिल्ह्यातील संकोनटी इथली घटना.