¡Sorpréndeme!

BJP Meeting : मविआची ऑफर नाकारल्यानंतर भाजपचीही खलबतं, सागर बंगल्यावर भाजप नेते हजर

2022-06-03 176 Dailymotion

मविआची ऑफर नाकारल्यानंतर भाजपचीही खलबतं, सागर बंगल्यावर भाजप नेते हजर. चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे सागर बंगल्यावर दाखल.