उत्तमनगर पोलीस स्टेशनचे पीएसआय हरीश वायदंडे निवृत्त झाले. त्यांना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत निरोप दिला.#uttamnagar #psi #psiharishwaydande #punepolice #police