¡Sorpréndeme!

काय म्हणाले छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील?

2022-06-03 303 Dailymotion

राज्यसभेचा उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपा नेत्यांची भेट घेतली आहे. यानंतर भाजपा तीन जागा लढण्यावर ठाम असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणालेत. तर, छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

#chaganbhujbal #chandrakantpatil #RajyaSabha #election