¡Sorpréndeme!

Civilian Killings In Kashmir: काश्मीरमध्ये हत्येचे सत्र सुरूच, आज होणार बैठक

2022-08-18 13 Dailymotion

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत ३ जून रोजी दिल्लीत बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. बँक मॅनेजरसह दोन जणांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर तात्काळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अहवालानुसार, काश्मीरमध्ये एका आठवड्यात आठ हत्या झाल्या आहेत.