¡Sorpréndeme!

Vijay Wadettiwar : कोरोनाचे रुग्ण वाढल्यास निवडणूक पुढे ढकलण्यास विनंती करणार

2022-06-03 15 Dailymotion

"कोरोनाचे रुग्ण वाढल्यास निवडणूक पुढे ढकलण्यास विनंती करणार, परिस्थिती ओढवल्यास राज्य निवडणूक आयोगाला विनंती करणार" असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं.