कोल्हापूरमध्ये दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने कोल्हापूरकर सुखावले. #kolhapur #kolhapurnews #rain #raininlkolhapur #rainupdates #monsoon #monsoonentersmaharashtra