विधानपरिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना भाजप उमेदवारी देणार का याची मुंडे समर्थकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे या संदर्भात पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.