ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा. शेतकर्यांची 'महाबीज' सोयाबीन बियाण्यांसाठी धावाधाव. 'महाबीज'चं यावर्षी फक्त 42 हजार क्विंटल बियाणं बाजारात.