¡Sorpréndeme!

Heart Attack बनलेत साइलेंट किलर? हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरातून मिळतात हे संकेत! वेळीच या गोष्टी केल्यास वाचू शकतो जीव, जाणून घ्या

2022-08-18 7 Dailymotion

46 वर्षांपूर्वी 27 ऑगस्ट 1976 रोजी प्रसिद्ध पार्श्वगायक मुकेश यांचेही डेट्रॉईट (यूएसए) येथे एका कॉन्सर्टदरम्यान निधन झाले होते. हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यूच्या या मालिकेत आर.डी.बर्मन, मो. रफी, जयकिशन (शंकर जयकिशन) सारख्या अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. हा कोणता हृदयविकाराचा झटका आहे जो एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात जाण्याची संधी देत नाही. जाणून घेऊया कारणे...