भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा उद्या आठवा स्मृतीदिन... या निमित्त मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहेत.