¡Sorpréndeme!

Karuna Sharma यांचे Dhananjay Munde यांच्यावर गंभीर आरोप

2022-06-02 2 Dailymotion


करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. मुंडेंनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला आणि मुंडेच्या दबावामुळेच माझ्या आईने आत्महत्या केला असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.