रायगड़ जिल्ह्यातील तळा शहरात सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या इलेक्ट्रिक जीपची. तळा येथील विराज टिळक या तरुणाने बेरोजगारीवर मात करीत ज़िद्द, आत्मविश्वास, कठोर परिश्रमाच्या जोरावर टाकाऊ वस्तू पासून इलेक्ट्रिक जीप बनवली आहे. चला बघुया हा प्रेरणादायी व्हिडीओ.