¡Sorpréndeme!

आयात उमेदवारांमुळे काँग्रेस नेत्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो- संजय राऊत

2022-06-01 296 Dailymotion

"काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीत अत्यंत चाणाक्ष आणि सावधगिरीने पावलं टाकायला हवी होती. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातून काँग्रेस पक्ष बाहेरची माणसं पाठवत आहे. याचा परिणाम राज्यातील काँग्रेस पुढारी आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो," असं संजय राऊत म्हणाले.

#SanjayRaut #Shivsena #Congress #mumbai