सुपरहिट गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्याऱ्या केके यांनी त्यांचं खासगी आयुष्य मात्र प्रसिद्धीपासून नेहमीच दूर ठेवलं. फार कमी लोकांना माहीत आहे की केके यांनी त्यांच्या बालमैत्रिणीशी लग्न केलं होतं. केके यांना संगीतात करिअर करण्यासाठी त्यांच्या पत्नीने मोलाची मदत केली. जाणून घेऊयात केकेंची लव्हस्टोरी आणि त्यांचा प्रवास...
#kk #indiansinger #bollywood #india