पाकिस्तानमध्ये झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर आता भारत-पाकिस्तानमधील संबंध कसे असतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. भारत-पाकिस्तानमधील ‘सिंधु पाणी वाटप करार’च्या ११८ व्या नियमित बैठकीच्या निमित्ताने दोन्ही देशांमधील खंडीत झालेला संवाद पुर्ववत सुरु होण्याची संधी निर्माण झाली आहे. पण तत्पूर्वी आपण समजून घेऊ की ‘सिंधू पाणी वाटप करार’ नेमका काय आहे ? आणि त्याची अंमबजावणी कशी होते?
#sindhuriver #india #pakisthan #Agreement