¡Sorpréndeme!

पिंपरी-चिंचवडमध्ये बैलगाडा शर्यतीत देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी!

2022-05-31 267 Dailymotion

पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे बैलगाडा शर्यत पार पडत आहे. त्याला आज देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेली बैलगाडा शर्यत भारतातील सर्वात मोठी असल्याचं म्हटलं जातंय. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली.