¡Sorpréndeme!

मुख्यमंत्री पदावरून ShivSena आणि NCP मध्ये धुसपूस? |Supriya Sule | Abdul Sattar

2022-05-31 22 Dailymotion

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडीची स्थापना केली आणि नुकतंच या महाविकास आघाडी सरकारने सत्तेचे अडीच वर्षे पूर्ण केले आहेत. पण असं जरी असलं तरी या तिन्ही पक्षांपमध्ये धुसफूस असल्याचं कायम पाहायला मिळतं. खरंतर या तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते किंवा पक्षश्रेष्ठी हे सर्व काही ठिक असल्याचं नेहमीच सांगतात. पण आता अशातच 'मुख्यमंत्री' पदावरून महाविकास आघाडीतील नेते आपपसातच स्पर्धा निर्माण करत असल्याचं पाहायला मिळतंय.

#UddhavThackeray #ShivSena #BJP #NCP #SupriyaSule #SharadPawar #AbdulSattar #MVA #Osmanabad #MahaVikasAghadi #HWNews