¡Sorpréndeme!

राज्यसभेच्या तिकीट वाटपावरून Raut आणि Mahajan आमने - सामने

2022-05-31 24 Dailymotion

आमच्या राज्यसभेच्या तीनही जागा निवडून येतील, दोन जागा आजच आमच्या निवडून आले आहेत, तिसऱ्या जागेसाठी आमची लढत सुरू आहे, मी आपल्याला दाव्याने सांगतो की भाजपच्या राज्यसभेच्या तिन्ही जागा निवडून येतील, तिन्ही उमेदवार आमचे राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जातील यात तिळमात्र शंका नाही, घोडेबाजार यामध्ये नाही जर घोडेबाजार होत असेल तर शिवसेनेने दुसरा उमेदवार मागे घ्यावा, घोडेबाजार तुमच्या कडूनच होणार आहे आम्हाला घोडेबाजाराची आवश्यकता नाही, आमच्याकडे पष्ट बहुमत आहे मतदान झाल्यावर आणि निकाल झाल्यावर आपल्याला कळेलच अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली आहे

#GirishMahajan #SanjayRaut #Jalgaon #UddhavThackeray #SharadPawar #DevendraFadnavis#BJP #NCP #MVA #Congress #Shivsena #HWNews