¡Sorpréndeme!

दिल्लीचे आरोग्य मंत्री Satyendar Jain यांना ED कडून अटक, हवाला व्यवहारप्रकरणी झाली कारवाई

2022-08-18 156 Dailymotion

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र कुमार जैन यांना ईडीने अटक केली आहे.जैन यांना एका कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. कोलकाता येथील एका कंपनीशी संबंधित हवाला व्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.2015-16 मध्ये कोलकाता येथील कंपनीसोबत हवाला व्यवहारात जैन यांचा सहभाग असल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.हवाला व्यवहारमध्ये दोन पक्ष स्थानिक दलालांच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार करतात ज्यात निधी बँकिंग मार्गांद्वारे दिला जातो.