¡Sorpréndeme!

IPL 2022: Gujarat Titansच्या खेळाडूंची ट्रॉफीसह गांधीनगरमध्ये भव्य मिरवणूक

2022-05-30 182 Dailymotion

गुजरात टायटन्सने पदार्पणातच इंडियन प्रीमियर लीग या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या १५व्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. त्यानंतर आज राजधानी गांधीनगरमध्ये संघाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कर्णधार हार्दिक पंड्यासह संघातील सर्व खेळाडू विजेतेपदाच्या ट्रॉफीसह आनंद साजरा करताना दिसून आले.

#IPL #GujratTitans #cricket #winner #gandhinagar