¡Sorpréndeme!

Rajyasabha Elections: यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत खरंच संभाजीराजेंचा गेम झालाय?

2022-05-30 561 Dailymotion

राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक होणार आहे. पण यंदा संभाजी छत्रपतींचाच गेम झालेला दिसतोय. कारण भाजपनं संभाजीराजेंना नाही तर धनंजय महाडिकांना उमेदवारी देत पीयूष गोयल, अनिल बोंडेसह तीन उमेदवार रिंगणात उतरवले आणि आपली खेळी साधली. त्यामुळे कोल्हापूरच्या दौन पैलवानांमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी लढत रंगणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतल्या राजकीय डावासंदर्भात सकाळ डिजिटलचा खास रिपोर्ट
#sambhajiraje #uddhavthackeray #mahavikasaaghadi #sanjayraut #dhanajaymahadik #sanjaypawar #rajysabhaelections #rajyasabha #elections