नाशिक : धावत्या गाडीतून मागे बसलेले प्रवासी पडल्याचा व्हिडिओ व्हायरल
2022-05-30 2,970 Dailymotion
धावत्या गाडीतून मागे बसलेले १५ ते २० प्रवासी भर रस्त्यावर पडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचं नेमकं ठिकाण कळू शकलेलं नाही. परंतु हा व्हिडिओ नाशिकचा असल्याचं म्हटलं जातंय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.