¡Sorpréndeme!

पालकमंत्री बदलण म्हणजे काय बाजाराचा भाजीपाला असतो का?- Dattatray Bharne| Sharad Pawar| NCP| Solapur

2022-05-30 0 Dailymotion

उजनीच्या पाणी प्रश्नावरून सोलापुराचे पालकमंत्री बदलणार अशा चर्चांना उधाण आलं होत, यावर विद्यमान पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे,"पालकमंत्री बदलण म्हणजे काय बाजाराचा भाजीपाला असतो का ?"असा प्रतिप्रश्नच सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी पत्रकारांना विचारलाय.

#SharadPawar #DattatrayBharane #Solapur #PranitiShinde #UddhavThackeray #Ujnidam #WaterCrisis #AjitPawar #NCP #Shivsena #HWNews