¡Sorpréndeme!

जेष्ठ पौर्णिमेला ९० वर्षांनी चंद्र दिसणार असल्यामुळे कोणत्या राशींना राजयोग? Jyeshtha Purnima 2022

2022-05-28 2 Dailymotion

यंदा मंगळवार दिनांक १४ जून २०२२ या दिवशी जेष्ठ पौर्णिमा आहे. खरंतर जेष्ठ पौर्णिनेला वटपौर्णिमा असे देखील म्हणतात. पण जेष्ठ पौर्णिमेला ९० वर्षांनी चंद्र दिसणार असल्यामुळे कोणत्या राशींना राजयोग असणार आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #JyeshthaPurnima2022 #Vatpurnima2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा