Bihar: ती एका पायावर तब्बल १ किलोमीटर शाळेत जात होती
2022-05-27 142 Dailymotion
बिहारमधील १० वर्षाची सीमा एका पायावर शाळेत जात होती. एका अपघातात तिला एक पाय गमवावा लागला होता. तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता तिला अनेकांकडून मदत मिळतीये. #disablegirl #bihar #biharnews #disablegirl #disability #biharstate #disableperson