¡Sorpréndeme!

ShivSena सोबतच्या बैठकीत काय घडलं?, Sambhajiraje Chhatrapati यांनी स्पष्टच सांगितलं |

2022-05-27 30 Dailymotion

संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे हे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. यावेळी त्यांनी आपण ही निवडणूक लढवणार नाही, असं सांगितलं पण ही माघार नाही असंही त्यांनी म्हंटलंय. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा निशाणा साधलाय.