¡Sorpréndeme!

मते शिवसेनेची आहेत, अपक्षाची नाही!; Sanjay Raut यांचा Sambhaji Raje यांना टोला

2022-05-25 29 Dailymotion

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्याचं जाहीर केलं. संजय राऊत आणि संजय पवार यांचे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज उद्या दाखल करण्यात येणार असून त्यावेळी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीतील प्रमुखे नेते उपस्थित असणार आहेत.

#SambhajiRaje #RajyaSabha #SanjayRaut #Kolhapur #SharadPawar #SanjayPawar #BJPShivsena #MVA #UddhavThackeray #HWNews