छत्रपतींच्या घराण्यातले राजकीय पक्षात जात नाही, हा दावा चुकीचा - संजय राऊत
2022-05-25 435 Dailymotion
संभाजी राजे यांच्याबद्दल आमचा विषय संपला आहे, असं म्हणत मराठा संघटनेने दिलेल्या इशाऱ्यावर शिवसेना आणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संभाजीराजेंच्या उमेदवारीशी माझा आणि शिवसेनेचा वैयक्तिक संबंध काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.