¡Sorpréndeme!

Bharat Bandh on May 25: देशात 25 मे रोजी भारत बंदची हाक; जाणून घ्या काय आहेत मागण्या

2022-08-18 13 Dailymotion

केंद्र सरकारने इतर मागास जातींची जात आधारित जनगणना करण्यास नकार दिल्याने भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे (बीएमपी) सहारनपूर जिल्हाध्यक्ष नीरज धीमान यांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय नीरज यांनी इतरही अनेक मागण्या केल्या आहेत.