¡Sorpréndeme!

शनी जयंतीला पायावर काळा धागा बांधल्याने काय होते? Shani Jayanti 2022 | Planets Information |Shanidev

2022-05-25 1 Dailymotion

ग्रह हा आपल्या जीवनामधील एक महत्वाचा भाग आहे. आपल्या जीवनामध्ये शनीदेवाचे महत्व हे खूप आहे. वैशाख महिन्याच्या अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. शास्त्रानुसार शनीदेवाला न्यायदेवता असे देखील म्हणतात. यंदा सोमवार दिनांक ३० मे या दिवशी शनी जयंती आहे. पण शनी जयंतीला पायावर काळा धागा बांधल्याने काय होते? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Shanijayanti2022 #Planets #Shanidev
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा