¡Sorpréndeme!

Rohit Pawar आणि MNS मध्ये कसं रंगल ट्विट यु्द्ध ? | Sakal Media

2022-05-24 149 Dailymotion

मनसेने शरद पवार आणि सुप्रिय सुळे यांचे ब्रिजभूषण सिंह यांच्यासोबतचे फोटो ट्विट केले. त्याला राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी ट्विटद्वारेच उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता रोहीत पवार आणि मनसेमध्ये ट्विटर युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं.