¡Sorpréndeme!

Prithviraj Chavan म्हणाले कॉंग्रेसमध्ये चिंतन झालंच नाही त्यावर Devendra Fadanvis यांनी टोला लगावला

2022-05-24 165 Dailymotion

पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळ डिजिटलला विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. कॉंग्रेसमध्ये अंतर्गत निवडणुका व्हायला हव्यात असे त्यांचे म्हणणे होते. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात चिंतनच झालं नाही असं देखील ते म्हणाले.
#PrithvirajChavhan #Congress #SakalMedia #Maharashtra #DevendraFadnavis
Please Like and Subscribe for More Videos.