¡Sorpréndeme!

भोंग्याचा केक कापून अमित ठाकरेंचा Happy Birthday

2022-05-24 306 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. अमित यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी आणलेल्या केकने सर्वाचं लक्ष वेधलं. अमित ठाकरेंसाठी आणलेल्या केकवर भोंग्याचं चित्र होतं. अमित यांनी हा केक कापला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

#amitthackery #MNS #birthdaycelebration