¡Sorpréndeme!

MP : माँ शारदा मंदिरात दर्शनासाठी गेलेले 30 भाविक केबल कारमध्ये अडकले, पाहा काय आहे कारण

2022-08-18 4 Dailymotion

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर केबल कार थांबल्या होत्या. वृत्तानुसार, सात केबल कार अडकल्या होत्या.