¡Sorpréndeme!

१९७० ते २०२२ कसा होता इंटरनेटचा प्रवास?

2022-05-24 165 Dailymotion

याच महिन्यात १७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील पहिल्या ५जी टेस्टबेडचं अनावरण केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी या शतकाच्या अखेरपर्यंत देशात ६जी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने काम सुरु केलं जाईल असं आश्वासनही दिलं. १जी पासून ते ५जी पर्यंत इंटरनेटने लोकांचं आयुष्य सहज केलं असून तंत्रज्ञानाच्या विस्ताराला वेग दिला आहे. जाणून घेऊयात प्रत्येक ‘G’ सोबत इंटरनेटमध्ये नेमके काय बदल झाले आहेत.

#technology #INTERNET #5G #india