¡Sorpréndeme!

“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन Dawood कराचीत”, भाच्याची ED समोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”

2022-05-24 0 Dailymotion

ईडीच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं समोर आलंय. दाऊदचा भाचा आणि हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने ईडीसमोर ही कबुली दिलीय. ईडी मनी लाँडरिंग प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अलीशाह पारकरचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.

#ED #UddhavThackeray #MNS #BJP #KiritSomaiya #DevendraFadnavis #DawoodInrahim #HWNews