Cannes 2022:महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत Cannes फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला निषेध
2022-08-18 2 Dailymotion
22 मे रोजी, महिला आंदोलकांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर हा निषेध नोंदवला.आंदोलकांनी धुराचे प्लुम्स सोडत निषेध व्यक्त केला. आंदोलकांनी 129 महिलांची नावे लिहिलेले एक लांबलचक बॅनरही लावले होते.